हर घर तिरंगा
Click here to Download Har Ghar Tiranga App
  • हर घर तिरंगा

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर तिरंगा” हा विशेष उपक्रम राबविला जात आहे.


Uploaded Photos 1057

झेंड्यासोबत आपण काढलेला फोटो अपलोड करा

( रायगड जिल्ह्याच्या रहिवाशांसाठी )

Selfie Competition using the Indian National Flag

सेल्फी विथ तिरंगा ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करा.

राष्ट्रध्वज कशाचा असावा

  • हाताने कातलेला
  • हाताने विणलेला
  • मशीनद्वारे तयार केलेला
    ( सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी )

राष्ट्रध्वजाची उभारणी कुठे करता येईल

  • शासकीय / निमशासकीय इमारत
  • खाजगी आस्थापना इमारत
  • सहकारी / शैक्षणिक संस्था इमारत
  • नागरिकांनी स्वत:च्या घरावर (स्वयंस्फूर्तीने)
  • सहकारी / स्थानिक स्वराज्य संस्था
  • पोलीस यंत्रणा व आरोग्य केंद्र
  • शाळा / महाविद्यालय व परिवहन
  • रास्तभाव धान्य दुकाने

सहभाग नोंदणीचा तपशील

  • सहभागी नागरिक : 5340
  • सहभागी झेंडा उत्पादक : 1
  • सहभागी डोनर : 74
Photo
Mohamad Towquir Alam
Show All


Visitors : 36412